ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलिप ह्यजेसच्या मृत्यमुळे जाग येऊन खेळातील सुरक्षितता अधिक जपली जावी, याकरिता उसळत्या चेंडूंवर बंदी घालू नये, अशी सूचना दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्डने केली आहे. द. आफ्रिकेचा गोलंदाजीचा प्रशिक्षक डोनाल्डने ‘द स्टार’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘‘या गंभीर घटनेमुळे क्रिकेटधुरिणांनी उसळत्या चेंडूंवरच बंदी घालण्याचा निर्णय घेता कामा नये. कारण ते वजा झाल्यास खेळातील रंगत कमी होईल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bouncer should not be outlawed donald
First published on: 01-12-2014 at 04:34 IST