‘‘इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली आहे, त्याचे मी सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिका आम्हीजिंकली असली तरी ट्वेन्टी-२० क्रिकेटचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते. तेथे प्रत्येक चेंडू व धाव सामन्याला कलाटणी देणारी ठरू शकते. अर्थात कसोटी मालिकाजिंकल्यामुळे आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे,’’ असे मत कर्णधार ईऑन मॉर्गनने प्रकट केले.
‘‘संघात अनेक तरुण व नवोदित खेळाडू असले तरी आपले कौशल्य दाखविण्यासाठी ते उत्सुक झाले आहेत. भारतीय खेळपट्टीवर भारताला पराभूत करणे हे एक आव्हानच असते. मात्र हे आव्हान आम्ही सहजपणे पेलवू,’’ असे मोर्गनने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2012 रोजी प्रकाशित
नेतृत्वाच्या संधीचे सोने करीन -मॉर्गन
‘‘इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली आहे, त्याचे मी सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिका आम्हीजिंकली असली तरी ट्वेन्टी-२० क्रिकेटचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते.
First published on: 20-12-2012 at 07:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Captaincy chance will make gold morgan