आयपीएलच्या नवव्या हंगामात एकापेक्षा एक दमदार खेळींनिशी आपली छाप पाडणाऱ्या विराट कोहलीचा खेळ पाहण्याची संधी रविवारी क्रिकेटरसिकांना मिळणार आहे. प्रेरणादायी संघनायक म्हणून लौकिक प्राप्त करणाऱ्या कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपुढे सातत्याचा अभाव असणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान समोर आहे. त्यामुळे जो संघ हरेल, त्याच्या आव्हानापुढे पूर्णविराम मिळणे स्वाभाविक आहे.
सलग तीन विजयांनंतर बंगळुरूचा संघ आता दिल्लीशी भिडणार आहे. कोहलीने १३ सामन्यांत त्याने ८६५ धावा केल्या आहेत. ए बी डी’व्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांच्यासारखे स्फोटक फलंदाजसुद्धा बंगळुरूकडे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून
प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi daredevils v royal challengers bangalore
First published on: 22-05-2016 at 03:14 IST