मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) १४१व्या अधिवेशनात आठ नव्या सदस्यांची निवड करण्यात आली असून, आता ‘आयओसी’चे कार्यकारी मंडळ १०७ जणांचे असेल.नव्याने समावेश करण्यात आलेल्या आठ सदस्यांमध्ये चार महिलांचा समावेश असून, यामुळे आता ‘आयओसी’मध्ये महिलांची टक्केवारी ४१.१ टक्के राहिली आहे.

‘आयओसी’चे कामकाज करताना जास्तीत जास्त महिलांना सामावून घेण्याचे ‘आयओसी’चे धोरण असून, त्या दृष्टीने आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे, असे ‘आयओसी’ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या निवडणुकीत इस्रायलच्या याएल अराद, हंगेरीच्या बलाझ फ्युरेस, पेरुच्या सेसिलिया रोक्साना टेट व्हिलाकोर्टा यांना स्वतंत्र सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले आहे.

zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ISKCON temple kharghar history
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन… इस्कॉनचा इतिहास काय? ही संस्था कशी चालविली जाते?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : आम्ही गावकी, भावकी कधीच सोडली
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
India Slip To Third Position in ICC test Team Rankings After Defeat in Australia Test and South Africa Whitewashed Pakistan
ICC Test Team Rankings: भारताला पाकिस्तानच्या पराभवाचा कसोटी क्रमवारीत धक्का, ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेमुळे टीम इंडिया ‘या’ स्थानावर घसरली
Setback to Sena (UBT) in Pune 5 ex corporators of party set to join BJP
पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का
Story img Loader