आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रॉडच्या सामन्याच्या मानधनामधून १५ टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे. भारताच्या फलंदाजीदरम्यान ऋषभ पंतला बाद केल्यानंतर ब्रॉडने पंतला चिथवण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन सामनाधिकारी जेफ क्रा यांनी ब्रॉडला ही शिक्षा सुनवली आहे. मैदानावरील दोन्ही पंचांनी ब्रॉडच्या वागणुकीबद्दल सामन्यांधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onआयसीसीICC
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england stuart broad fined 15 percent for breaching icc code of conduct
First published on: 22-08-2018 at 11:26 IST