गोल करण्याच्या अद्भुत सातत्याच्या बळावर लिस्टर सिटी क्लबला इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेचे पहिलेवहिले जेतेपद मिळवून देणाऱ्या जेमी व्हॅर्डीला हंगामातील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. व्हॅर्डी गोल्डन बूट पुरस्कारासाठीही शर्यतीत आहे. यंदाच्या हंगामात व्हॅर्डीने २४ गोल केले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2016 रोजी प्रकाशित
जेमी व्हॅर्डी प्रीमियर लीगमधील सवरेत्कृष्ट खेळाडू
जेमी व्हॅर्डीला हंगामातील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 14-05-2016 at 00:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jamie vardy best player in premier league