भारत पेट्रोलियम उपांत्यपूर्व फेरीत

दुसऱ्या सामन्यात युनियन बँक ऑफ इंडियाचे आव्हान ३७-३४ असे परतवले.

एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या बलाढय़ संघांनी दोन्ही साखळी सामने जिंकून मुंबई महापौर चषक कबड्डी स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. एअर इंडियाने प्रथम भाभा अणू संशोधन केंद्र संघाला ३२-१० असे सहज पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात युनियन बँक ऑफ इंडियाचे आव्हान ३७-३४ असे परतवले. रोहित शेठ, तुषार पाटील आणि रवींद्र कुमावत यांच्या दमदार आक्रमणाच्या जोरावर एअर इंडियाने विजय निश्चित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai mayor kabaddi cup

ताज्या बातम्या