मुंबई शरीरसौष्ठव आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित स्पर्धेत नोवेल देठे नवोदित श्री किताबाचा मानकरी ठरला. ‘मास्टर्स मुंबई-श्री’ किताबावर श्रीकांत बंगेराने नाव कोरले. स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याने स्पर्धा पाचऐवजी सहा गटांमध्ये खेळविण्यात आली. ‘अपंग मुंबई श्री’चा मान शंतनू मलिंगने पटकावला.
गटवार निकाल
५५ किलो वजनी गट : नितीन शिगवण, उमेश मेस्त्री, हेमंत आंबेकर. ६० किलो वजनी गट : प्रणय जठार, परेश पाटील, प्रतीक पांचाळ. ६५ किलो वजनी गट : उत्तमसिंग कंडियाल, सिद्धेश बैकर, प्रकाश ओटकर. ७० किलो वजनी गट : आसिफ शेख, संकेत भ्रमण, मंदार सावंत. ७५ किलोपेक्षा अधिक : सौरभ साळुंखे, बाबूवाला अब्दुल वहीर, श्रेयस ताम्हणकर. ८० किलो वजनी गट : नोवेल देठे, बाळासाहेब छुटूकडे, अक्षय शिर्के. ८० किलोपेक्षा अधिक : देवेंद्र भोईर, नीलेश दगडे, श्रीदीप गावडे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
नोवेल देठे ‘नवोदित-श्री’
मुंबई शरीरसौष्ठव आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित स्पर्धेत नोवेल देठे नवोदित श्री किताबाचा मानकरी ठरला. ‘मास्टर्स मुंबई-श्री’ किताबावर श्रीकांत बंगेराने नाव कोरले. स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याने स्पर्धा पाचऐवजी सहा गटांमध्ये खेळविण्यात आली. ‘अपंग मुंबई श्री’चा मान शंतनू मलिंगने पटकावला. गटवार निकाल
First published on: 06-12-2012 at 05:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Novel dethe navodit shree