ठाण्यातील मावळी मंडळ येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत पुरुष विभागात कुणबी सेवा संघ, भारत स्पोर्ट्स क्लब, तर महिला विभागात…
Page 4684 of क्रीडा
हॉकवेज बे चषक हॉकी स्पध्रेत अमेरिकेने ३-० अशा फरकाने भारतीय महिला संघाचा धुव्वा उडवला. पूर्वार्धातच अमेरिकेने दोन गोल करून सामन्यावर…
पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या विश्वनाथन आंनदला अझरबैजान येथील शामकीर बुद्धिबळ स्पध्रेत दुसऱ्या डावातही बरोबरीवर समाधान मानावे लागले.
प्रशिक्षक खालीद जामील यांच्या अनुपस्थितीचा कोणताही विपरीत परिणाम खेळावर होऊ न देता मुंबई एफसी संघाने शनिवारी आय-लीग स्पध्रेतील लढतीत ईस्ट…
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या कोनेरू हम्पीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चीनमध्ये होणाऱ्या विश्व सांघिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत अभूतपूर्व कामगिरी करण्यासाठी…
इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा मान शनिवारी जेम्स अँडरसन (३८४) याने मिळवला असला तरी या विक्रमावर वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने…
साधारणपणे एप्रिल महिना उजाडला, की महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या शहरांमधील जलतरण तलाव, क्रिकेट व अन्य खेळांची मैदाने ओसंडून वाहत असतात.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्याचा आनंद आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंत स्पर्धा तीव्र असल्याने अव्वल स्थान टिकवणे अवघड असल्याचे…
विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील लढत म्हणजे बुद्धिबळ चाहत्यांसाठी पर्वणी असते. अझरबैजानमधील शामकीर येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत आनंदला…
वेगवान सव्र्हिस.. जाळीजवळ तितकीच वेगवान रचली जाणारी व्यूहरचना आणि प्रत्येक गुणानंतर होणारा जल्लोष..
अपंग व विकलांग खेळाडूंच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंची झालेली गैरव्यवस्था तसेच अनागोंदी कारभार यामुळे भारतीय पॅराऑलिम्पिक महासंघावर (पीसीआय) आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक महासंघाने…
एकापेक्षा एक सरस खेळाडू आणि मार्गदर्शकांचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या आठव्या पर्वात सलग चौथ्या सामन्यात चारी…
- Prev page
- Page 1
- …
- Page 4,683
- Page 4,684
- Page 4,685
- …
- Page 5,466
- Next page