श्रीशांतबद्दल आता बोलणे उचित नाही – केसीए

आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याच्याबद्दल आता बोलणे उचित ठरणार नाही, असे केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) स्पष्ट केले आहे.श्रीशांत दोषी आहे की निर्दोष हे आता बोलणे उचित ठरणार नाही.

आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याच्याबद्दल आता बोलणे उचित ठरणार नाही, असे केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) स्पष्ट केले आहे.श्रीशांत दोषी आहे की निर्दोष हे आता बोलणे उचित ठरणार नाही. दिल्ली पोलीस आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या प्रकरणाची चौकशी करत आहेत, त्यामुळे या प्रकरणावर बोलण्यासाठी थोडे थांबावे लागेल, असे केसीएचे सचिव टी. सी. मॅथ्यूज यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Premature to say whether sreesanth guilty or not kca

ताज्या बातम्या