
दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सनं बंगळुरू बुल्सला मात दिली.

दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सनं बंगळुरू बुल्सला मात दिली.

तिसऱ्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सनं जयपूर पिंक पँथर्सचा पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीनं बंगळुरू बुल्ससोबत बरोबरी पत्करली.

दुसऱ्या सामन्यात पुणरी पलटणनं यू मुंबाचा ३६-३४ असा पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सनं यूपी योद्धाला दिली मात.

पहिल्या सामन्यात गुजरातनं हरयाणाचा ३२-२६ असा पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात पवन सेहरावतच्या बंगळुरू संघाला तमिळ थलायवाजनं मात दिली.

दबंग दिल्लीनं गुजरात जायंट्सचा ४१-२२ असा पराभव केला.

यू मुंबानं गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

हरयाणा स्टीलर्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील हा सामना ३९-३९ असा बरोबरीत सुटला.

दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणनं दबंग दिल्लीविरुद्ध ४२-२५ असा एकतर्फी विजय नोंदवला.

रोमांचक सामन्यात गुजरात जायंट्सनं तमिळ थलायवाजला हरवलं!