
Pro Kabaddi League : पुणेरी पलटणवर हरयाणा वरचढ; तेलुगू टायटन्सनं नोंदवला पहिला विजय!
हरयाणा स्टीलर्सने पुणेरी पलटणचा ३७-३० असा पराभव केला.

हरयाणा स्टीलर्सने पुणेरी पलटणचा ३७-३० असा पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात यू मुंबाची गुजरात जायंट्सविरुद्ध बरोबरी

बंगाल वॉरियर्सनं तेलुगू टायटन्सचा २८-२७ असा पराभव केला.

यूपी योद्धानं पुणेरी पलटणचा ५०-४० असा पराभव केला.

परदीप नरवालमुळे यूपी योद्धानं जिंकली तेलुगू टायटन्सविरुद्धची लढाई!

बंगाल वॉरियर्सने तमिळ थलायवाजचा ३७-२८ असा पराभव केला.

बंगळुरू बुल्सनं दबंग दिल्लीला ६१-२२ अशा फरकानं मात दिली.

पाटणानं यू मुंबाला ४३-२३ अशा मोठ्या फरकानं हरवलं.

जयपूर पिंक पँथर्सनं दबंग दिल्लीला ३०-२८ अशी धूळ चारली.

या विजयासह थलायवाज संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

यूपी योद्धानं बंगळुरू बुल्सविरुद्ध ४२-२७ असा एकतर्फी विजय मिळवला.

पुणेरी पलटणच्या अस्लम इनामदारने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना १७ गुण मिळवले.