रॉबिन गुरुंग आणि कुनझँग भूतिया या सिक्कीमच्या दोन फुटबॉलपटूंचा इंडियन सुपर लीगमधील बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि शिलाँग लजाँग फुटबॉल क्लबच्या मालकीच्या नॉर्थईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबमध्ये समावेश करण्यात आला आहे. २२ वर्षीय रॉबिन हा उत्तम तंत्रशुद्ध बचावपटू असून यापूर्वी तो ओएनजीसी आणि लजाँग क्लबकडून खेळला होता. कुनझँगने २००६मध्ये १६ वर्षांखालील गटात सिक्कीमचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच २००७ मध्ये तो भारतीय क्रीडा प्राधिकरणशी करारबद्ध झाला होता. २० वर्षीय गोलरक्षक असलेल्या कुनझँगने संतोष करंडकात सिक्कीमतर्फे खेळला होता.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2014 रोजी प्रकाशित
रॉबिन, कुनझँग इंडियन सुपर लीगमध्ये
रॉबिन गुरुंग आणि कुनझँग भूतिया या सिक्कीमच्या दोन फुटबॉलपटूंचा इंडियन सुपर लीगमधील बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि शिलाँग लजाँग फुटबॉल क्लबच्या मालकीच्या नॉर्थईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबमध्ये समावेश करण्यात आला आहे.
First published on: 27-08-2014 at 02:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robin gurung and kunzang bhutia recruited by northeast united fc in isl