महिला जिम्नॅस्टिकपटूच्या अपमान प्रकरणी सुरुवातीला दडपण्यासाठी प्रयत्नशील असलेला भारतीय जिम्नॅस्टिक महासंघ अखेर पोलीस तक्रारीनंतर जागा झाला असून अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालानंतर आरोपी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
२ सप्टेंबरला इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये २० वर्षीय महिला जिम्नॅस्ट सराव करत असताना आंतरराष्ट्रीय खेळाडू चंदन पाठक आणि त्याचे प्रशिक्षक मनोज राणा यांनी या महिलेवर अश्लील टिप्पणी केली होती. या घटनेनंतर महिलेने महासंघाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण तो अपयशी ठरला. त्यानंतर या महिलेने संघटनेकडे याबाबत लेखी तक्रार केली; पण महासंघातील पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2014 रोजी प्रकाशित
महिला जिम्नॅस्टच्या अपमानप्रकरणी भारतीय महासंघाकडून दोषींची चौकशी
महिला जिम्नॅस्टिकपटूच्या अपमान प्रकरणी सुरुवातीला दडपण्यासाठी प्रयत्नशील असलेला भारतीय जिम्नॅस्टिक महासंघ अखेर पोलीस तक्रारीनंतर जागा झाला असून अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालानंतर आरोपी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
First published on: 18-09-2014 at 03:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai launches inquiry on gymnastics coach chandan pathak