जागतिक सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धा
भारताची ऑलिम्पिकपटू सायना नेहवाल हिने जागतिक सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत पहिला विजय नोंदविला. दोन पराभवानंतर तिने दक्षिण कोरियाच्या युआन जुबेई हिच्यावर २१-११, १७-२१, २१-१३ अशी मात केली.
सायना हिला या स्पर्धेतील पहिल्या लढतींमध्ये जपानच्या मिनात्सु मितानी हिच्याकडून हार पत्करावी लागली होती. पाठोपाठ जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू लिउ झुईरुई हिने पराभूत केले होते. २३ वर्षीय खेळाडू सायना हिला युआनविरुद्धही विजय मिळविताना झगडावे लागले. जागतिक क्रमवारीतील सातवी मानांकित खेळाडू जुबेई हिने तिला शेवटपर्यंत झुंजविले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2013 रोजी प्रकाशित
.. अखेर सायनाला विजयी सूर गवसला
भारताची ऑलिम्पिकपटू सायना नेहवाल हिने जागतिक सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत पहिला विजय नोंदविला. दोन पराभवानंतर तिने दक्षिण कोरियाच्या युआन जुबेई हिच्यावर २१-११, १७-२१, २१-१३ अशी मात केली.

First published on: 13-12-2013 at 06:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina wins but fails to qualify for semis in world ss final