‘वाइल्ड कार्ड’द्वारे प्रवेश मिळालेल्या सनम सिंगने दिल्ली खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित जेम्स डकवर्थवर सनसनाटी विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत ४६४व्या स्थानी असलेल्या सनमने डकवर्थवर ३-६, ७-५, ६-३ असा विजय मिळवला. युकी भांब्रीने बेलारुसच्या इगोर जेरासिमोव्हवर ६-३, ६-३ अशी मात केली. सोमदेव देववर्मनने क्रोएशियाच्या निकोला मेकटिकला ६-४, ६-२ असे नमवले. दुहेरी प्रकारात एन. श्रीराम बालाजी आणि विष्णू वर्धन जोडीने दिनो मार्कन अँटोनिओ सॅनिक जोडीचा ६-१, ६-१ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2015 रोजी प्रकाशित
सनमचा सनसनाटी विजय
‘वाइल्ड कार्ड’द्वारे प्रवेश मिळालेल्या सनम सिंगने दिल्ली खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित जेम्स डकवर्थवर सनसनाटी विजय मिळवला.
First published on: 20-02-2015 at 05:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanam upsets top seed to enter delhi open