कोरियातील चँगवॉन येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत १० मीटर पिस्तूल प्रकारात भारताचा अव्वल नेमबाज जितू रायने कांस्यपदक पटकावले आहे.
अंतिम फेरीत जितूने १८१.१ गुण मिळवले. या प्रकारात कोरियाच्या जीन जोंगोह याने सुवर्ण तर म्यानमारच्या नौग ए तून याने रौप्यपदक मिळवले. यापूर्वी शनिवारी या स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या अपूर्वी चंडेलाने कांस्यपदकावर मोहोर उमटवत रिओ ऑलिंपिकसाठीचे तिकीट निश्चित केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2015 रोजी प्रकाशित
आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत जितू रायला कांस्यपदक
कोरियातील चँगवॉन येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत १० मीटर पिस्तूल प्रकारात भारताचा अव्वल नेमबाज जितू रायने कांस्यपदक पटकावले आहे.
First published on: 12-04-2015 at 04:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shooter jitu rai wins bronze at issf world cup