श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका गमावल्यामुळे इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास खालावण्याची शक्यता आहे. मात्र अनुनभवी खेळाडूंसह पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणे हे नवीन आव्हान असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले.
‘‘इंग्लंडच्या संघाला मायदेशातील खेळपट्टय़ांची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे हा खडतर मुकाबला आहे. इंग्लंडचा संघ संतुलित आहे. त्यामुळे हा तुल्यबळ मुकाबला असेल,’’ असे धोनीने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
कसोटी मालिका आव्हानात्मक – धोनी
श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका गमावल्यामुळे इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास खालावण्याची शक्यता आहे.
First published on: 27-06-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Test series tough mahendra singh dhoni