इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने त्याच्या मानसिक आरोग्यामुळे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. अशा परिस्थितीत तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही खेळणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडल आणि वेबसाइटवर स्टोक्सविषयी माहिती दिली. ईसीबीने असेही म्हटले, ''आम्ही स्टोक्सच्या निर्णयाचा आदर करतो आणि आम्ही त्याला आवश्यक वेळ देऊ. आम्ही त्याला इंग्लंडकडून परत खेळताना पाहण्यास उत्सुक आहोत.'' बेन स्टोक्सच्या या मोठ्या निर्णयानंतर ट्विटरवर प्रचंड प्रतिक्रिया आल्या. सोमरसेटचा क्रेग ओव्हरटन बेन स्टोक्सची जागा घेईल. बेन आणि त्याच्या कुटुंबाला या काळात गोपनीयता देण्यात यावी, अशी ईसीबीने सर्वांना विनंती केली आहे. BREAKING: England's star all-rounder Ben Stokes has taken an indefinite break from all cricket with immediate effect. pic.twitter.com/lcQSAMYUGt — ICC (@ICC) July 30, 2021 हेही वाचा - Tokyo 2020 : भारताला मोठा धक्का, दिग्गज बॉक्सर पराभूत स्टोक्सच्या निर्णयानंतर ट्विटरवर आलेल्या प्रतिक्रिया Good for Ben Stokes. I wonder what certain members of the press will say about him? — Trudy Knight (@ebzhaque) July 30, 2021 Ben Stokes afraid of facing Indians? Running away #ENGvIND #INDvENG — Rajendra Marathe (@marathe) July 30, 2021 The only disappointing thing about Ben Stokes' withdrawal is that Overton has replaced him, not Lewis Gregory. — Mike (@kaosmark2) July 30, 2021 Get well soon champ #benstokes England will surely miss your service in the upcoming test series. Stay strong ben stokes #Legend pic.twitter.com/gqly7BvQmY — Anupam Chaudhary (@anupamch22) July 30, 2021 Poor Ben Stokes taking an indefinite break from cricket will only mean that Piers Morgan will be writing an article about him being weak as he does about Olympic greats. pic.twitter.com/xLhI7TqPSu — QuizzyWizzy (@CraigQuizzy) July 30, 2021 Take care Ben Stokes. Look forward to see you feel whole, happy and healthy. — Anand Datla (@SportASmile) July 30, 2021 चार ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत बेन स्टोक्सव्यतिरिक्त जलदगती गोलंदाज ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर देखील खेळणार नाही. त्यामुळे इंग्लंडची गोलंदाजी काही प्रमाणात कमकुवत झाल्याचे दिसते.