शुभा प्रभू साटम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुरवण्यासाठी मसाला : लसूण, धने, जिरे, जायपत्री (किंचित), सुकी लाल मिरची, ड्राय हर्ब्स, लिंबू रस, मीठ, ऑलिव्ह तेल, काळी मिरी (किंचित) हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण चिकन ‘ब्रेस्ट’ला लावून मुरण्यासाठी १५ मिनिटे ठेवा. नंतर ओव्हन किंवा तव्यावर ग्रिल करून घ्या.

त्याच तव्यावर पिटा ब्रेड शेकवून घ्या आणि सलाड पानासोबत द्यावा. चिकनचे तुकडे करून रोलमध्ये भरताही येतात किंवा सँडविचही होते. शाकाहारी सेवनासाठी चिकनऐवजी पनीर/ मशरुम/ फ्लॉवर/ उकडलेले बटाटे वापरावेत.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grilled chicken and pita recipe abn
First published on: 29-08-2019 at 00:27 IST