विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बोधेगावमधील शाळेतील चंद्रशेखर पाटील मुलांमुलींना पुस्तक प्रदर्शनाची भेट घडवून आणण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परभणी महापालिकेच्या सहकार्याने शहरातील आठ तरुणांच्या एका गटाने शासकीय रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविले. या वेळी स्वच्छ परिसरात विविधरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या.

बुलढाणा जिल्ह्य़ातील नांदुरा तालुक्यात बेलाडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन हृषीकेश साबे हा महाविद्यालयीन तरुण शाळकरी विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओळख करून देतो. अर्थात हा  आनंद हृषीकेशने असा सेल्फीत साठवला.

तुमच्या सामाजिक कार्यक्रम वा उपक्रमाचा तुमच्यासोबत सेल्फी’  काढा आणि selfie.loksatta@gmail.com या इमेल आयडीवर आम्हाला पाठवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reason behind selfie
First published on: 25-04-2018 at 01:54 IST