Latest News

जामखेडला सहा दिवसांतून एकदा पाणी

जामखेड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा करणारा भूतवडा…

काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध; उद्या बैठक

काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना कामाला लावण्याचे आदेश देण्यात…

कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय न्यायमूर्तीनी घ्यावा – मुख्यमंत्री

कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय राज्य शासनाने नव्हेतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घ्यावयाचा आहे. खंडपीठाची गरज त्यांना पटवून द्यावी लागेल.

दोन स्वतंत्र छाप्यामध्ये सात तरुणींची सुटका

बुधवारी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी निवासस्थानांवर स्वतंत्र छापे घालून वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आणि सात तरुणींची सुटका…

खंडपीठ मागणीसाठी कोल्हापुरात वकिलांचा मोर्चा

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील वकिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

अण्णा व बाबांनी समाजाच्या भल्यासाठी एकत्र यावे – व्यास

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व योगगुरू बाबा रामदेव ही दोन्ही चांगली व सत्प्रवृत्तीची माणसे असून त्यांनी एकत्र येऊन समाजाच्या कल्याणासाठी…

सहा महिन्यांपासून गैरहजर राहणारे १८ शिक्षक निलंबित

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सेवेत हजर न राहता गेल्या सहा महिन्यांपासून दांडी मारणाऱ्या १८ कामचुकार शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचा…

खासगी व्यापाऱ्यांची पणन महासंघावर कुरघोडी

पणन महासंघाची खरेदी प्रारंभ होण्यापूर्वीच हमीभावापेक्षा जादा दराने कापूस खरेदी करीत कापूस व्यापाऱ्यांनी पणन महासंघापुढे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पणन…

नाशिकच्या ‘रास्कल’चा गौरव

रंगभूमी दिनानिमित्त मुंबई येथे अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत नाशिक शाखेने सादर केलेली श्रीपाद देशपांडे…

धुळ्यात डेंग्यूसदृश आजाराचा आठवा बळी

अस्वच्छता आणि डासांची उत्पत्ती वाढल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असतानाही महापालिकेकडून विशेष उपाययोजना केल्या जात नसल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी डेंग्यूसदृश्य आजाराने एका…

मध्य रेल्वेचा खोळंबा

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून आसनगावकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीचा पेंटोग्राफ अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक…