scorecardresearch

Latest News

ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना

शालेय जीवनात मी पुण्यात राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी आले होते, त्या वेळी मिळविलेल्या यशामुळेच माझ्या बॅडमिंटन कारकीर्दीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळेच…

रस्त्यांची डागडुजी सुरु आहे

रिमझिम पावसाने शुक्रवारी उघडीप दिल्याने महापालिकेला रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सवड मिळाली. हे काम करतानाही प्रशासनाने खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ होण्याची…

‘गुटखाबंदी’मुळे होणारी तूट पर्यटनवृद्धीने भरून काढणार

महाराष्ट्राने गुटखाबंदी निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर आता शेजारील गुजरात राज्यानेही ११ सप्टेंबरपासून गुटखाबंदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी या बंदीमुळे…

हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला

भारतात हॉकी खेळ चालवण्यासाठी भारतीय हॉकी असोसिएशनच्या तीन सदस्यीय विशेष समितीने हॉकी इंडियाला कौल दिला आहे. मात्र हॉकी इंडिया आणि…

शिवसेनेतील बेदिली

शिवसेना.. कधीकाळी शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारा अशी ओळख असलेला पक्ष. काळाच्या ओघात ती ओळख पुसली गेली. नाशिकमध्ये…

राज्य सरकारी कर्मचारी महासंघाची आज बैठक

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने येथे शनिवारी दुपारी दोन वाजता केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष मुकुंद पालटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य…

मुंबई हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीकडे वास्तव दृष्टीने पाहा

दहशतवाद हा भूतकाळातील मंत्र होता, भविष्यकाळाचा तो मंत्र नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीकडे वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहावे, त्याबाबत भावनात्मक होऊ नये,…

बिटको शाळेला तिहेरी मुकूट

शालेय व महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा डी. डी. बिटको शाळेच्या मुलांनी तीन गटांमध्ये विजेतेपद पटकावीत येथे यशवंत व्यायामशाळेच्या वतीने आयोजित २३…

बॉलिवूडसाठी पाश्र्वगायन आता कमी केले- आशा भोसले

पाश्र्वगायन करण्याची क्षमता अजूनही असली तरी अलीकडील काळात बॉलिवूड चित्रपटांसाठी आपण पाश्र्वगायन कमी केले आहे, याचे कारण जी गाणी आपल्याला…

बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे मोफत प्रशिक्षण कार्यशाळा

बँक ऑफ महाराष्ट्राच्या महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने युवकांसाठी दुग्ध व्यवसाय, गांडूळ खत व सेंद्रीय शेती व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण दिले…