हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला

भारतात हॉकी खेळ चालवण्यासाठी भारतीय हॉकी असोसिएशनच्या तीन सदस्यीय विशेष समितीने हॉकी इंडियाला कौल दिला आहे. मात्र हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी संघटना (आयएचएफ) यांच्यापैकी कोणत्या संघटनेला अधिकृत मान्यता द्यायची, याचा निर्णय आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) ३ नोव्हेंबरला क्वालालंपूर येथे होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.

भारतात हॉकी खेळ चालवण्यासाठी भारतीय हॉकी असोसिएशनच्या तीन सदस्यीय विशेष समितीने हॉकी इंडियाला कौल दिला आहे. मात्र हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी संघटना (आयएचएफ) यांच्यापैकी कोणत्या संघटनेला अधिकृत मान्यता द्यायची, याचा निर्णय आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) ३ नोव्हेंबरला क्वालालंपूर येथे होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.एफआयएचचे अध्यक्ष केली फेअरवेदर यांनी हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा आणि आयएचएफचे अध्यक्ष आर. के. शेट्टी यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, ‘‘अंतिम निर्णय क्वालालंपूर येथे होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. भारताला एफआयएचचे सदस्य देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. ’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian hockey indian hockey associationhockey game

ताज्या बातम्या