क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा ई पत्ता आहे – click.viva2016@gmail.com

सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा.  खालीलपैकी एका थीमवर आधारित फोटो पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये थीमचं नाव लिहा.

फोटोसाठीच्या थीम आहेत – फ्रेण्ड्स अ‍ॅण्ड मस्ती, सेलिब्रेशन, निसर्ग, पेट अ‍ॅण्ड मी.