18 February 2019

News Flash

लोकसत्ताच्या बातम्या व्हॉट्स अॅपवर

लोकसत्ताच्या निवडक बातम्या थेट तुमच्या व्हॉट्स अॅपवर देणारी सुविधा सुरू करण्यात आली आहे

लोकसत्ताच्या बातम्या आता थेट व्हॉट्सअॅपवर वाचता येणार आहेत. दिवसभरात घडणाऱ्या विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या निवडक बातम्या आता थेट तुमच्या मोबाईलवर ते ही व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून देणारी सुविधा सुरू करण्यात आली आहे. आताच युग हे डिजिटल आहे आणि तरूण वाचक फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप व इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून जगाशी जोडलेला आहे. वाचकांच्या प्रमाणेच लोकसत्ताची नाळही या आधुनिकतेशी जोडलेली असून व्हॉट्स अॅप न्यूजलेटर त्याचाच एक भाग आहे.

ही सुविधा मिळवण्यासाठी फक्त एकदाच तुम्हाला सबस्क्राइब करावं लागणार आहे, जे अत्यंत सोप्पं आहे.

असे करा सबस्क्राइब…
– मोबाईलवर लोकसत्ताच्या वेबसाईटला भेट द्या.
– कुठल्याही बातमीवर क्लिक करा.
– बातमीच्या शेवटी व्हॉट्स अॅप सबस्क्राइब करण्यासाठी असलेल्या बटणावर क्लिक करा.
– आमचा नंबर तुम्हाला व्हॉट्स अॅपमध्ये दिसेल तो सेव्ह करा आणि ही सुविधा सुरू करण्यासाठी मेसेज पाठवा.
– तुम्ही ही बातमी मोबाईलवर वाचत असाल तर या बातमीच्या शेवटी तुम्हाला सबस्क्राइब करण्यासाठी बटण दिसेल.

First Published on October 11, 2018 3:04 pm

Web Title: avail loksatta news on whats app