एसयुव्हीच्या बाजारात म​हिंद्रा अँड महिंद्राची स्कॉर्पियो चांगलीच लोकप्रीय आहे. याच लोकप्रियतेमुळे कंपनीने स्कॉर्पियोचं नवं व्हेरिअंट Scorpio S9 आणलं आहे. 13.99 लाख रुपये(एक्स शोरुम, दिल्ली) इतकी या नव्या व्हेरिअंटची किंमत आहे. भारतातील महिंद्राच्या सर्व डिलर्सकडे नवी Scorpio S9 उपलब्ध असेल असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजारात आधीपासून असलेल्या स्कॉर्पियोपेक्षा यामध्ये जास्त आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. Mahindra Scorpio S9 व्हेरिअंट S11 च्या तुलनेत 1.4 लाख रुपयांनी स्वस्त आहे. तर S7 पेक्षा जवळपास 60,000 रुपयांनी महाग आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra scorpio new variant s9 launched
First published on: 14-11-2018 at 12:23 IST