News Flash

Video : मानसिक आजारातून अन्य आजार होतात का?

मानसिक आजारातून होतात 'हे' अन्य आजार

अनेक वेळा मनावर एखाद्या गोष्टीचं दडपण असेल तर सहाजिकच व्यक्तीची नैराश्याच्या दिशेने वाटचाल सुरु होते. अनेक जण नैराश्याचे बळी पडतात.मात्र अनेक वेळा आपण डिप्रेशनमध्ये असल्याचं लक्षात येत नाही. मात्र त्याची काही लक्षण असून शरीरात काही बदल होत असतात. परिणामी, भूक जास्त लागणे किंवा कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनेकांना या परिस्थितीमध्ये अन्य आजारही जडतात.

डिप्रेशन आल्यानंतर व्यक्तीच्या स्वभावात काही बदल घडत असतात. तसंच त्याच्या शरीरातही बदल होत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा वजन वाढणे, वजन कमी होणे किंवा झोप न लागणे या सारख्या समस्या निर्माण होतात. परिणामी, त्यातून अन्यही आजार उद्भवतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 4:25 pm

Web Title: mental illness affects the body ssj 93
Next Stories
1 Video : मुलांना नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी पालकांनी काय करावं?
2 ‘दुर्ग-शास्त्र, स्थापत्य आणि मीमांसा’वर ऑनलाइन अभ्यासक्रम
3 चिनी अ‍ॅप्सना झटका! TikTok, Helo, PubG च्या डाउनलोडिंगमध्ये झाली घट
Just Now!
X