नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूरच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये ५१६५ जागांसाठी भरती निघाली आहे. ही कंत्राटी पदभरती असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक १९ एप्रिलपर्यंत आहे. विशेष म्हणजे, अर्ज करण्यासाठी किंवा परीक्षेसाठी कोणतेही शुल्क नाही. पात्र उमेदवारनं या covid19ddhsnagpur@gmail.com मेल आयडीवर अर्ज करावा…
01) फिजीशियन : 69 जागा
पात्रता: MD
वेतन: ७५,००० / – मासिक
02) एनेस्थेटिस्ट : 36 जागा
पात्रता: MD [Anesthesia]/DA / DNB
वेतन: ७५,००० / – मासिक
03) वैद्यकीय अधिकारी [MBBS]: 339 जागा
पात्रता: MBBS
वेतन: 7५,००० / -मासिक
04) वैद्यकीय अधिकारी[BAMS] : 452 जागा
पात्रता: BAMS/BUMS
वेतन: ६०,००० / – मासिक
0५) हॉस्पिटल मॅनेजर : 141 जागा
पात्रता: Any Medical Graduates with MPH / MHA / MBA
वेतन: 35,००० / – मासिक
0६) नर्स स्टाफ: 2445 जागा
पात्रताः बी. एससी नर्सिंग / GNM
वेतन: २०,००० / -मासिक
0७) एक्स-रे तंत्रज्ञ : 43 जागा
पात्रताः सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
वेतन: १७,००० / -मासिक
0८) ECG तंत्रज्ञ : 42 जागा
पात्रताः B. Sc with Experience of ECG Technician
वेतन: १७,००० / -मासिक
0९) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १५२ जागा
पात्रताः B. Sc with DMLT
वेतन: १७,००० / -मासिक
१०) फार्मासिस्ट : १८३ जागा
पात्रताः D. Pharma / B. Pharma
वेतन: १७,००० / -मासिक
११) स्टोअर अधिकारी: १४३ जागा
पात्रताः कोणतेही पदवी उत्तीर्ण व १ वर्षाचा अनुभव.
वेतन: २०,००० / -मासिक
१२) डाटा एंट्री ऑपरेटर : १८१ जागा
पात्रताः पदवीधर व टायपिंग
वेतन: १७,००० / -मासिक
१३) वार्ड बॉय : ९३९ जागा
पात्रताः 10 वी उत्तीर्ण
वेतन: रु. 400 प्रति दिवस
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 3:09 pm