26 September 2020

News Flash

55 लोकप्रिय स्मार्टफोन्समधून होतंय रेडिएशन, तुमचा फोन आहे का सुरक्षित?

हे रेडिएशन अत्यंत धोकादायक असतात आणि अनेक आजारांचं कारण बनतात

भारतात स्मार्टफोनचं मार्केट झपाट्याने वाढतंय आणि दिवसेंदिवस नवनवे फोन लाँच होत आहेत. कमी बजेट असलेले स्मार्टफोन खरेदी करताना युजर्स त्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि हार्डवेअरवर लक्ष देतात, पण त्या फोनमधून निघणारे रेडिएशन तपासण्यावर कुणाचंच लक्ष नसतं. याबाबत अनेकदा चर्चा झालीये की, स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन धोकादायक असतात आणि अनेक आजारांचं कारण बनू शकतात, पण तरीही आपण याकडे दुर्लक्ष करतो. यामध्ये एकमेव चांगली गोष्ट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने (DoT) रेडिएशनबाबत मर्यादा घालून दिल्या आहेत.

भारतामध्ये रेडिएशन लेवलचा स्पेसिफिक अॅब्झॉर्प्शन रेट (SAR) 1.6 W/kg ठेवण्यात आला आहे. डोक्याजवळ फोन ठेवल्यानंतर शरीरापर्यंत पोहोचणाऱ्या रेडिएशनला हेड SAR आणि शरीरापासून 1.5 सेमी दूर फोन ठेवल्यास पोहोचणाऱ्या रेडिएशनला बॉडी SAR नुसार मोजलं जातं. जाणून घेऊया काही लोकप्रिय स्मार्टफोन आणि त्यातून निघणाऱ्या रेडिएशनबाबत –
Samsung Galaxy M30 –
हेड SAR: 0.409 W/kg
बॉडी SAR: –
कीमत: 14,990 रुपये

Samsung Galaxy A70 –
हेड SAR: 0.774 W/kg
बॉडी SAR: –
कीमत: 28,990 रुपये

Samsung Galaxy A50 –
हेड SAR: 0.335 W/kg
बॉडी SAR: –
किंमत: 20,249 रुपये

Samsung Galaxy A30 –
हेड SAR: 0.413 W/kg
बॉडी SAR: –
किंमत: 16,990 रुपये

Samsung Galaxy A10 –
हेड SAR: 0.510 W/kg
बॉडी SAR: –
किंमत: 8,490 रुपये

Vivo V15 Pro –
हेड SAR: 1.15 W/kg
बॉडी SAR: 0.284 W/kg
किंमत: 28,990 रुपये

Huawei P30 Lite –
हेड SAR: 1.23 W/kg
बॉडी SAR: 1.19 W/kg
किंमत: 19,990 रुपये

Realme 3 Pro –
हेड SAR: 1.159 W/kg
बॉडी SAR: 0.739 W/kg
किंमत: 15,999 रुपये

Xiaomi Redmi Note 7 Pro –
हेड SAR: 0.962 W/kg
बॉडी SAR: 0.838 W/kg
किंमत: 13,999 रुपये

Xiaomi Mi Mix 2 –
हेड SAR: 0.880 W/kg
बॉडी SAR: 0.850 W/kg
किंमत: 26,000 रुपये

Oneplus 6T –
हेड SAR: 1.552 W/kg
बॉडी SAR: 1.269 W/kg
कीमत: 37,999 रुपये

Honor 10 –
हेड SAR: 0.84 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 35,999 रुपये

Nokia 8.1 –
हेड SAR: 0.223 W/kg
बॉडी SAR: -उल्लेख नाही
किंमत: 26,999 रुपये

Nokia 7.1 –
हेड SAR: 0.312 W/kg
बॉडी SAR: -उल्लेख नाही
किंमत: 19,999 रुपये

Xiaomi Redmi Y3 –
हेड SAR: 1.031 W/kg
बॉडी SAR: 0.573 W/kg
किंमत: 9,999 रुपये

Xiaomi Redmi 7 –
हेड SAR: 1.031 W/kg
बॉडी SAR:0.573 W/kg
किंमत: 7,999 रुपये

Poco F1 –
हेड SAR: 0.719 W/kg
बॉडी SAR: 0.746 W/kg
किंमत: 19,773 रुपये

Xiaomi Redmi Note 7 –
हेड SAR: 0.962 W/kg
बॉडी SAR: 0.838 W/kg
किंमत: 9,999 रुपये

Samsung Galaxy J7 Nxt –

हेड SAR: 0.610 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
कीमत: 11,789 रुपये

Samsung Galaxy J6 –

हेड SAR: 1.353 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 11,990 रुपये

Samsung Galaxy J6+ –

हेड SAR: 0.332 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
कीमत: 12,990 रुपये

Samsung Galaxy J4+ –
हेड SAR: 0.450 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 8,490 रुपये

Samsung Galaxy J4 –
हेड SAR: 0.478 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 8,750 रुपये

Samsung Galaxy J2 Core –
हेड SAR: 1.387 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किमत: 5,990 रुपये

Samsung Galaxy J2 (2018) –
हेड SAR: 0.903 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 7,490 रुपये

Samsung Galaxy M20 –

हेड SAR: 0.273 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 10,990 रुपये

Samsung Galaxy M10 –
हेड SAR: 0.238 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 7,990 रुपये

Nokia 1 –
हेड SAR: 0.799 W/kg
बॉडी SAR: 0.852 W/kg
किंमत: 4,090 रुपये

Nokia 2.1 –
हेड SAR: 0.799 W/kg
बॉडी SAR: 0.852 W/kg
किंमत: 5,875 रुपये

Nokia 3.1 Plus –
हेड SAR: 0.92 W/kg
बॉडी SAR: 0.66 W/kg
किंमत: 9,449 रुपये

Nokia 5.1 Plus –

हेड SAR: 1.09 W/kg
बॉडी SAR:1.11 W/kg
किंमत: 11,219 रुपये

Nokia 6.1 Plus –

हेड SAR: 0.456 W/kg
बॉडी SAR: 0.647 W/kg
किंमत: 15,668 रुपये

Nokia 6.1 –
हेड SAR: 0.94 W/kg
बॉडी SAR: 0.77 W/kg
किंमत: 13,409 रुपये

Vivo Y71 –
हेड SAR: 1.16 W/kg
बॉडी SAR: 0.96 W/kg
किंमत: 7,990 रुपये

Vivo Y81i –
हेड SAR: 1.014 W/kg
बॉडी SAR: 0.445 W/kg
किंमत: 7,990 रुपये

Vivo Y81 –
हेड SAR: 1.014 W/kg
बॉडी SAR: 0.445 W/kg
किंमत: 10,990 रुपये

Vivo Y95 –
हेड SAR: 1.09 W/kg
बॉडी SAR: 0.32 W/kg
किंमत: 15,990 रुपये

Moto One Power –

हेड SAR: 0.312 W/kg
बॉडी SAR: 1.12 W/kg

Honor 8C –
हेड SAR: 0.54 W/kg
बॉडी SAR: –
किंमत: 12,999 रुपये

Honor 7A –
हेड SAR: 1.12 W/kg
बॉडी SAR: -जिक्र नहीं
किंमत: 8,896 रुपये

Honor 10 Lite –
हेड SAR: 0.74 W/kg
बॉडी SAR: -जिक्र नहीं
किंमत: 20,990 रुपये

Honor 9N –
हेड SAR: 0.42 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 9,682 रुपये

Honor 8X –
हेड SAR: 0.72 W/kg
बॉडी SAR: -जिक्र नहीं
किंमत: 14,999 रुपये

Realme 1 –
हेड SAR: 1.4 W/kg
बॉडी SAR: 0.909 W/kg
किंमत: 12,990 रुपये

Realme 2 –
हेड SAR: 0.305 W/kg
बॉडी SAR:0.720 W/kg
किंमत: 9,798 रुपये

Oppo A3S –
हेड SAR: 1.166 W/kg
बॉडी SAR: 0.934 W/kg
किंमत: 10,990 रुपये

Oppo A7 –
हेड SAR: 1.370 W/kg
बॉडी SAR: 0.186 W/kg
किंमत: 16,990 रुपये

Xiaomi Mi A2 –
हेड SAR: 1.092 W/kg
बॉडी SAR: 0.259 W/kg
किंमत: 15,999 रुपये

Xiaomi Redmi Y2 –
हेड SAR: 1.115 W/kg
बॉडी SAR: 1.238 W/kg
किंमत: 8,999 रुपये

Xiaomi Redmi 6 –
हेड SAR: 0.793 W/kg
बॉडी SAR: 0.707 W/kg
किंमत: 8,799 रुपये

Xiaomi Redmi 6A –
हेड SAR: 0.746 W/kg
बॉडी SAR: 0.715 W/kg
किंमत: 5,999 रुपये

Xiaomi Redmi 6 Pro –
हेड SAR: 0.964 W/kg
बॉडी SAR: 0.780 W/kg
किंमत: 10,999 रुपये

Xiaomi Redmi Note 6 Pro –
हेड SAR: 0.844 W/kg
बॉडी SAR: 1.048 W/kg
किंमत: 14,245 रुपये

Vivo V9 Youth –
हेड SAR: 1.180 W/kg
बॉडी SAR:0.727 W/kg
किंमत: 13,990 रुपये

Vivo V7 Plus –
हेड SAR: 1.180 W/kg
बॉडी SAR: 0.727
किंमत: 15,799 रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 4:07 pm

Web Title: radiation sar level for popular android phones
Next Stories
1 अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी खूशखबर
2 व्हॉट्स अॅपमुळे झुकेरबर्ग चिंतेत, म्हणे फेसबुकच्या नफ्यावर होतोय परिणाम
3 ऑडी, बीएमडब्‍ल्‍यूपेक्षाही Sonyच्या ‘या’ टीव्हीची किंमत जास्त, काय आहे खासियत ?
Just Now!
X