मुलं सतत स्मार्टफोनचा वापर करणे आणि ऑनलाइन विश्वात तासनतास गुंतून राहणे आजकाल पालकांसाठी चिंतेचा विषय आहे. पण मुलं ऑनलाइन जाण्यामागे नेमकी काय कारणं आहेत? तिथे गेल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी ते सर्च करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘सोशल Kid’a’ या विशेष सीरिजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. समाजमाध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

cabinet deputy secretary mrunmai joshi guidance for upsc
माझीस्पर्धा परीक्षा :अभ्यास करावा नेटका…
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
siblings jealousy
भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

अशा अनेक बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत.