तुम्हाला हदयविकाराचा झटका कधी येऊ शकतो, हे आता तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. एका ऑनलाईन कॅल्क्युलेटरमुळे ही सोय उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या चाचणीत तुमचे वजन, उंची आणि कौटूंबिक पार्श्वभूमी याबद्दल काही प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर या संपूर्ण माहितीची पडताळणी करून हा ऑनलाईन कॅल्क्युलेटर तुम्हाला जीवनातील कोणत्या वयात हदयविकाराचा झटका येऊ शकतो, यासंबंधीचे काही अंदाज सादर करतो. त्यामुळे तुम्हालाही याविषयी जाणून घ्यायचे असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2015 रोजी प्रकाशित
जाणून घ्या तुम्हाला हदयविकाराचा झटका कधी येऊ शकतो?
तुम्हाला हदयविकाराचा झटका कधी येऊ शकतो, हे आता तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता.

First published on: 11-03-2015 at 11:26 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take this online test to know when you might suffer a heart attack