काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला अलिया भटचा एक लघुपट सोशल नेटवर्किंग साईटवर खूप पाहिला गेला. निर्जन ठिकाणी गाडी नादुरुस्त झालेल्या एका तरुणीच्या माध्यामातून स्त्रियांच्या सुरक्षेचा विषय यात प्रभाविपणे मांडण्यात आला होता. या लघुपटाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, दिल्ली शहरातील सार्वजनिक ठिकाणी अंगावरील बाथिंग गाऊन उघडा करून भर रस्त्यात आणि मॉलसारख्या गजबजलेल्या ठिकाणी वावरणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बहुचर्चित व्हिडिओमधील तरुणीने का केलं हे धाडस? व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या!
(छाया सौजन्य – प्रॅंकबाझ व्हिडिओ)
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2014 रोजी प्रकाशित
…या तरुणीच्या बाथिंग गाऊनमध्ये दडलय काय?
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला अलिया भटचा एक लघुपट सोशल नेटवर्किंग साईटवर खूप पाहिला गेला. निर्जन ठिकाणी गाडी नादुरुस्त...
First published on: 28-10-2014 at 02:24 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breast cancer awareness campaign