दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हणत दिवाळीचे स्वागत अनेकांनी केलयं. यंदा दिवाळीला थोडा उशीर झाला असला तरी सालाबादप्रमाणे यंदाही अती उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून डिजीटल माध्यमावर त्यातूनही व्हॉट्सअपवर दिवाळीच्या शुभेच्छा पाठवण्याचे प्रमाणही वाढले आहे. म्हणूनच आम्ही यंदा वाचकांसाठी घेऊन आलो आहोत मराठमोळी दिवाळीची शुभेच्छापत्रे. अगदी लक्ष्मीपूजनपासून ते भाऊबिजेपर्यंत सर्व शुभेच्छापत्रे तुम्ही तुमच्या जिवलगांना फॉर्वर्ड करु शकता. चला तर मग पटापट खालील शुभेच्छापत्रे डाऊनलोड करुन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करा…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सर्व वाचकांना ‘लोकसत्ता ऑनलाइन’ परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा…