भारतात वेगवेगळ्या कारणांसाठी दररोज ६.६ कोटी मुलं ऑनलाइन असतात. मुलांच्या मनात असणारं कुतुहूल त्यांना अनेकदा पॉर्न साईट्सवर घेऊन जातं. वयाच्या ८ व्या ते ९ व्या वर्षी मुलं पॉर्न पाहण्यास सुरुवात करतात. त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींमधून पॉर्न पोहोचत असतं. यामागची मुख्यत्वे तीन कारणं आहेत. ती कारणं कोणती? सांगत आहेत’ गोष्ट बालमनाची’ मध्ये समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…

अशा अनेक बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर हा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा.