डोळ्यांखालील डार्क सर्कल केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच कमी करतात. सुंदर चेहऱ्यावर डोळ्यांखालील डार्क सर्कल एखाद्या डागापेक्षा कमी दिसत नाहीत. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी, बाजारात अनेक प्रकारचे कॉस्मेटिक उत्पादने उपलब्ध आहेत, जी काळी वर्तुळे दूर करण्याचा दावा करतात, परंतु कधीकधी संवेदनशील त्वचेच्या लोकांवर दुष्परिणाम होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डार्क सर्कल होण्याचे कारण

काळी वर्तुळे तुमच्या आरोग्याविषयी देखील सांगतात. जास्त ताण, कमी झोप, हार्मोनल बदल आणि खराब जीवनशैलीमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. जर तुम्हालाही डोळ्यांखाली काळी वर्तुळाचा त्रास होत असेल तर गाजराचा मास्क लावा. गाजराच्या मास्कमुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होतात, तसेच डोळ्यांची सूजही कमी होते. वयाबरोबर डोळ्यांजवळ सुरकुत्या दिसू लागतात, त्यावरही हा गाजराचा मास्क प्रभावी ठरतो. हा मास्क कसा तयार करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to remove dark circles under eyes permanently know the best home remedies to cure it scsm
First published on: 21-01-2022 at 12:15 IST