Kitchen jugad: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आपण सगळेच पैसे बचत करण्यासाठी काही ना काही करत असतो. तुम्ही कधी गव्हामध्ये खिळा टाकलाय का?. आता गहू आणि खिळ्याचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल. पण एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गहू निवडणं एक आव्हानात्मक कामच मानायलं हवं. गव्हातून खडे निवडणं म्हणजे अनेकांसाठी डोळ्यांची एक परीक्षाच असते. मात्र, गहू निवडण्यासाठी एका गृहिणीने भन्नाट आयडिया वापरली आहे. हा भन्नाट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी तुम्हाला काय करायचंय तर गव्हाच्या डब्यामध्ये फक्त चुंबक असलेला एक खिळा टाकायचा आहे. यामुळे सगळे खडे या खिळ्याला चिकटतात आणि सहज बाहेर काढता येतात. यामुळे आपली बरीच मेहनतही वाचते. तुम्ही काही मिनिटांतच गव्हातले सगळे खडे काढू शकता.

पाहा व्हिडीओ

तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. गृहिणीनं अतिशय सोपा जुगाड दाखवला आहे. ही ट्रिक पाहून अनेकजण अचंबित झालेले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ mrs.gawade_lifestyle_vlog नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.