हाताच्या रेषा, राशिचक्र आणि कुंडलीप्रमाणेच व्यक्तीचा स्वभाव आणि गुण यांचीही माहिती अंकशास्त्राद्वारे मिळू शकते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे, त्याच्या स्वभावाशी आणि भविष्याशी संबंधित गोष्टी निश्चित केल्या जातात. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५,१४ किंवा २३ तारखेला होतो, त्यांची संख्या ५ मानली जाते. अंकशास्त्रात फक्त १ ते ९ पर्यंत मूलांक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूलांक ५ चे लोक खूप हुशार असतात. ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भरपूर पैसा कमावतात. ज्योतिषी सांगतात की मूलांक ५ च्या लोकांवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कधीही पैसा आणि संपत्तीची कमतरता भासत नाही. या राशीचे लोकं कधीही त्यांच्या नशिबावर अवलंबून नसतात, परंतु जीवनात मोठे स्थान मिळविण्यासाठी खूप मेहनत करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Numerology people born on these dates considered very intelligent maa lakshmi always bless them scsm
First published on: 05-12-2021 at 17:15 IST