‘तू लग्न झाल्यावर खूप बदलला आहेस. लग्नाआधी किती रसिक होतास पण हल्ली फारच अरसिक वागू लागला आहे. अशी तक्रार पत्नी पतीकडे नेहमीच करते. लग्नानंतर त्याच्या खांद्यावरच्याही जबाबदा-या बदलतात. प्रियकरापासून ते जबाबदार पतीच्या भूमिकेत शिरताना त्यात बदल होतात, पण कितीही झालं तरी तिच्यासाठी मात्र तो पूर्वीसारखाच असतो. म्हणूनच व्हॅलेंटाईन डे आला की आपल्या पतीला खूश करण्यासाठी ती धडपडत असते. मग आजच्या दिवशी त्याच्या आवडीचे शर्ट खरेदी करणं असो किंवा त्याच्या आवडीचा पदार्थ बनवणे असो अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींतून ती आपले प्रेम व्यक्त करत असते. कधी आपल्या हाताने प्रेमाची कुबली देणारे छान पत्र ती लिहते तर कधी प्रेमाचा मेसेज फेसबुकवर शेअर करते. पतीसाठी काही तरी स्पेशल करु पाहणा-या पत्नीसाठी काही निवडक शुभेच्छा संदेशांचे संकलन.

सहवास तुझा नेहमी असाच राहू दे..
सात जन्म साथ तूझी अशीच राहू दे
सप्तपती चालताना घेतलेला हात माझा
तुझ्या हातात सदैव राहू दे..

कधी प्रियकर, कधी पती, कधी होतोस तू सखा
नाना भूमिका तूझ्या माझ्या जीवनात
अशाच बहरत जाऊ दे

पती पत्नींच्या या पवित्र नात्याला प्रेमाचा रंग असाच चढू देत
वादळ विजांनी कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी
आपल्या प्रेमाचा प्रवास असाच निरंतर घडू देत
क्यूँ दिल के इतने करीब आ जाता है कोई,
क्यूँ अपनेपन का एहसास दिला जाता है कोई,
जब दिल को आदत सी हो जाती है उनकी

तेरे इन्तजार में हुई सुबह से शाम;
तेरी चाहत में हुआ ये दिल बे-लगाम;
तुझे पाने की आरजू मेरी जल्द हो पूरी;
कि होंठों पे आता है सिर्फ तेरा ही नाम

दूर ही सही मगर तुझसे प्यार तो है;
तेरे ईन्कार के बाद भी इंतज़ार तोहै!
अगर आसान होता भूलना, तो भूल जाते;
पर आज भी ये दिल बेक़रार तो है!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोरे फर्श पर छनाके से गिरी है सुबह की किरणें,
आज फिर सुबह को सजाना है मुझे