News Flash

ऑफबीट क्लिक

डोंगरभटकंतीत सृष्टीचे अनोखे विभ्रम अगदी जवळून अनुभवायाला मिळतात.

ऑफबीट क्लिक

डोंगरभटकंतीत सृष्टीचे अनोखे विभ्रम अगदी जवळून अनुभवायाला मिळतात. ऊनपावसाचा खेळ, ढगांचं डोंगरमाथ्यावर उतरणं, इंद्रधनुष्याने डोंगरावर धरलेली कमान सारं काही अगदी स्वप्नवत असंच म्हणावं लागेल. आणि हे सारं अचूक वेळ पकडून कॅमेऱ्यात टिपण्यासाठी केवळ छायाचित्रणाचं कौशल्य असून चालत नाही, तर त्या विविक्षित वेळी डोंगरात असावं लागतं.
अनुप बोकील 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 6:04 am

Web Title: rainbow mountain picture
Next Stories
1 इतिहासाच्या पाऊलखुणा!
2 पळसनाथ
3 ट्रेकिंग गिअर्स : दोराची करामत
Just Now!
X