खळाळते वाहणारे ओढे हे पावसाळ्यात डोंगरात आढळणारे अगदी हमखास दृश्य. हे मनमोहक, अनोखे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करायचे असेल तर काही सेटिंग्ज ठरवून कराव्या लागतील. ट्रायपॉडचा वापर हा अपरिहार्य आहे. तुमची लेन्स ज्या क्षमतेपर्यंत अपार्चर सेटिंग्जला परवानगी देते ती वापरावी. अगदी एफ १६ पर्यंत अपार्चर असेल तरी चालेल. शटर स्पीड मात्र कमी असावा. शक्य असेल तर एनडी फिल्टर उपलब्ध असेल तर त्याचा वापर करू शकता.
अमित कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mountains in the rainy season
First published on: 22-06-2016 at 03:25 IST