
अमेरिकेच्या आर्थिक भरभराटीचा आलेख ८०च्या दशकानंतर आजपर्यंत नेहमीच चढता राहिला.

अमेरिकेच्या आर्थिक भरभराटीचा आलेख ८०च्या दशकानंतर आजपर्यंत नेहमीच चढता राहिला.

भारतीय चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यावर ईशनिंदा कायद्याअंतर्गत कारवाई होत असताना याच अरब देशांपैकी कतारने त्यांना नागरिकत्व बहाल केले होते.

या भ्रामक धर्मविचारांच्या प्रसारासाठी पराकोटीचा काँग्रेसद्वेष व मुस्लीमद्वेष ही दोन प्रमुख अस्त्रे आहेत.

अग्रलेखाने तथाकथित राष्ट्रवाद्यांना या सत्याची जाणीव अनेक समर्पक उदाहरणांतून करून दिली, हे योग्यच झाले.

रुग्णसंख्येच्या आलेखाबाबत कुठलाही सकारात्मक परिणाम दिसत नसताना घेतलेला हा निर्णय ब्रिटनमधील नागरिकांना आश्चर्यचकित करणारा होता.

बरं! हे कमी म्हणून की काय हनुमान जन्मस्थळावरून बोलाविलेली चर्चा भरकटून ती ‘कॉंग्रेसवाले - भाजपवाले’, या राजकीय पातळीवर पोहोचली. भारतात…

‘मंडलोत्तर मोजणीचे महत्त्व’ हा अग्रलेख (३ जून) वाचला. गेल्या काही वर्षांपासून सर्वाचे लक्ष आपल्या देशातील एका महत्त्वाच्या विषयावर केंद्रित झाले…

लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्षाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी मजबूत विरोधी पक्ष आवश्यक असतो.

एकीकडे चिनी जनतेचा सरकारवर असलेला पूर्ण विश्वास तर दुसरीकडे सरकारी हवामान खात्याला पिंजऱ्यात उभे करणारे आपण.

महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात गेल्यावर आढळेल की, तेथील भाजप शाखेच्या मूळ प्रवर्तकात किमान एक ब्राह्मण होताच.

महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची वृत्ती प्रसिद्धीलोलुप असते. त्यातून आर्यन खानला अटक होण्यासारखे प्रकार घडतात.

नोकरी मिळवण्याकरता लाच द्यावी लागणे (लाच मागणे नव्हे), वा भीक मागावी लागणे हेही गुन्हा ठरू नयेत असे म्हणता येते.