बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन प्रतिवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पार पडते. यामध्ये बेंद्रे-हुसेन स्कॉलरशिप कुणाला मिळते, याकडे समस्त तरुणाईचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदाचे १२३ वे प्रदर्शन अलीकडेच जहांगीर कलादालनात पार पडले. त्यामध्ये गोव्याच्या विनिता चेंदवणकर हिला यंदाची बेंद्रे-हुसेन स्कॉलरशिप जाहीर झाली. या प्रदर्शनात तिने सादर केलेले ‘ऱ्हिदम विथ नेचर’ हे चित्र खास ‘लोकप्रभा- कलाजाणीव’च्या रसिकांसाठी.
विनिता चेंदवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art
First published on: 06-03-2015 at 01:02 IST