पॅरिसमधील दहशतवाद्यांनी केलेल्या बेधुंद आणि अमानुष हल्ल्याच्या बातमीने सगळे जग हादरून गेले. मुंबईकरांना २६/११ चा मुंबईवरचा हल्ला डोळ्यासमोर जशाचा तसा उभा राहिला. त्याचबरोबर ७/११ चे बॉम्बस्फोट, १९९३ सालापासून शहरात वेगवेगळ्या वेळी झालेले बॉम्बस्फोट आठवले आणि अनेकांच्या अंगावर शहारा आला. मृत्यूचे थैमान, त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश, लोकांची पळापळ, जखमींच्या वेदना, माध्यमांमधून आलेली वर्णने, चर्चा आणि पुढचे अनेक दिवस एक अनामिक भीती या साऱ्याचा पुन्हा अनुभव घेतो आहोत असे वाटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निरपराध लोकांचे सहजी बळी घेणारा हा दहशतवाद समाजाच्या मनावर खूप खोलवर परिणाम करतो. किंबहुना भीती निर्माण व्हावी, समाजजीवन विस्कळीत व्हावे आणि समाजाचे स्वास्थ्य बिघडावे असाच अशा दहशतवादी हल्ल्यामागे उद्देश असतो. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या हिंस्र हल्ल्यांमुळे होणारे मानसिक परिणाम जाणून घेणे गरजेचे बनले आहे.

More Stories onमनोमनी
मराठीतील सर्व मनोमनी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impact of terrorism on society
First published on: 27-11-2015 at 01:24 IST