ओरिसा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते कोणार्कचं भव्य सूर्य मंदिर. तेराव्या शतकात हे मंदिर बांधण्यासाठी १२०० मजूर बारा वर्षे झटत होते. स्थापत्यशास्त्रातलं आश्चर्य ठरेल असं हे मंदिर आवर्जून पाहिलंच पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगालच्या उपसागरावर ४८५ किमी लांबीची किनारपट्टी असलेले भारताच्या २९ राज्यांपैकी पूर्वेकडील एक, असे ओरिसा राज्य. बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, बिहार यांच्याशीही सीमा जोडून आहे. ऐतिहासिक काळी हे कलिंग राज्य म्हणून प्रसिद्ध होते. सम्राट अशोकने कलिंग देशावर म्हणजे आताच्या ओरिसावर केलेल्या स्वारीला कलिंग युद्ध म्हटले जाते. पण त्यावेळी झालेला रक्तपात, जीवित हानी त्यामुळे अनाथ झालेली जनता पाहून त्याच्या मनावर परिणाम झाला व त्याने ख्रिस्तपूर्व २६१मध्ये बुद्ध धर्म स्वीकारला.

मराठीतील सर्व पर्यटन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konark surya mandir
First published on: 26-02-2016 at 01:02 IST