
उसुआयाला अंटार्क्टिकाचा गेट वे असं म्हणतात, कारण अंटार्क्टिकाला जाणाऱ्या सर्व बोटी इथूनच सुटतात.
आइस हॉकी हा बर्फावर खेळला जाणारा एक सांघिक खेळ आहे, जो सामान्यत: रिंकमध्ये (बर्फावरील खेळांसाठी तयार केलेले मैदान) खेळला जातो.
समुद्रसपाटीपासून तीन हजार ३०० फुटांवर असणारे हे मंदिर सातव्या शतकात बांधले असावे असे मानले जाते.
नीस शहराच्या बाहेर पडल्यानंतर आल्प्स्चा हा डोंगर ओलांडून गेल्यानंतर मोनॅको हा चिमुकला देश लागतो.
लिश्टनश्टाइनमध्ये आता तीन राजकीय पक्ष आहेत – सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक व पर्यावरणवादी.
म्यानमार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती लहानपणी भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलेली माहिती.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.