‘लोकप्रभा’ने वाचकांकडून मागविलेल्या छायाचित्रांतील काही निवडक छायाचित्रे.
‘ब्राह्मिणी काइट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घारीचे पंख पसरलेल्या अवस्थेतील हे छायाचित्र तिचा आकार आणि आवाका पुरते स्पष्ट करणारे आहे.. वन्यजीव चित्रण करताना आपण नेमक्या काय उद्दिष्टाने ते टिपत आहोत, याचे भान छायाचत्रिकाराला ठेवावे लागते.
छाया अथर्व सोमण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


अनेकदा छायाचित्रामध्ये क्षण नेमका पकडणे महत्त्वाचे असते. प्रस्तुत छायाचित्राने तो क्षण पकडलेला दिसतो. फक्त ते करताना त्याने आजूबाजूच्या परिसराचा विचार करून अँगल बदलला असता तर छायाचित्र अधिक आकर्षक होऊ शकले असते.
छाया : सौरभ कुभांरे

मराठीतील सर्व क्लीक क्लीक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo
First published on: 11-07-2014 at 01:01 IST