आवडती पुस्तकं

१) अंतर्वेधी – मनोहर ओक
२) टोकदार सावलीचे वर्तमान
 – रंगनाथ पठारे
३) हे ईश्वरराव.. हे
पुरुषोत्तमराव.. – श्याम मनोहर
४) वसेचि ना – रघु दंडवते
५) सिसिफस आणि बेलाक्वा
 – विलास सारंग
६) लहजा – रोहिणी भाटे
७) मी मारले सूर्याच्या रथाचे
 सात घोडे – नामदेव ढसाळ
८) वासूनाका – भाऊ पाध्ये
९) मी इझाडोरा डंकन – मराठी
अनुवाद – रोहिणी भाटे
१०) व्यासपर्व – दुर्गा भागवत

Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!

नावडती पुस्तकं

१) यकृत – श्याम मनोहर
२) कोसला –
 डॉ. भालचंद्र नेमाडे
नावडती पुस्तकं तशी खूप आहेत, पण अडचण अशी आहे की ती बिचारी लक्षात राहत नाहीत. त्यामुळे जेवढी पटकन आठवली तेवढी दिली आहेत.