चिन्मय गवाणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अचानक चॅटजीपीटी नावाचे ‘खेळणे’ इंटरनेट विश्वात अवतरले आणि बघता बघता पाच दिवसांत १० लाख लोक ते वापरूसुद्धा लागले. ‘लॅण्डलाइन टेलिफोन सव्‍‌र्हिस’ जगभरातील १० लाख लोकांना पोहोचेपर्यंत ७५ वर्षे लागली होती. म्हणजे जवळजवळ तीन पिढय़ा! ‘नेटफ्लिक्स’ला हाच टप्पा पार करायला साडेतीन वर्षे, ट्विटरला दोन वर्षे आणि फेसबुकला १० महिने लागले होते. यावरून या नवीन तंत्रज्ञानाचा आवाका आणि वेग किती आहे हे लक्षात येईल.  हा वेग कुठली व्यावसायिक क्षेत्रे बदलेल आणि सध्या शाळा, कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना या बदलाशी आणि वेगाशी आपले करियर प्लॅनिंग जुळवून घेण्यासाठी काय करायला हवे, याची चर्चा करणारा लेख..

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatgpt in career planning chatgpt jobs career opportunities in chatgpt zws
First published on: 30-04-2023 at 01:10 IST