
त्या तरुणानं बासरी ओठी लावताच जे सूर उमटले त्याला तोड नव्हती.


माणसाच्या आयुष्यातले फुलांचे महत्त्व पटवून दिले! तिने चक्क फुलांचे दुकानच थाटले दुबईत. त्याविषयी..

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे प्रसिद्ध होत असतात.

आपल्या प्रचलित शिक्षणपद्धतीत प्रत्यक्ष आयुष्यात ज्या गोष्टींना माणसाला सामोरे जावे लागते त्याबद्दल कसलेच शिक्षण मिळत नाही.





‘आटपाट देशातल्या गोष्टी’ ही संग्राम गायकवाड लिखित नवी कादंबरी मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली आहे.

‘युद्धस्य कथा रम्य:’ असे म्हणतात. त्यातून पराभवाची किंवा शोकांतिकेची कथा असेल, तर हरणारा समाज ती कथा विसरत नाही.

दोनएक आठवडय़ांपूर्वी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चिरंजीव प्रतापराव शिंदे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई शिंदे यांचे हस्तलिखित वाचत होतो.
